Join This Group On Facebook
हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा ...
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....
नशिबानेच एकदा पुन्हा कुठे भेटू...
आठवणीला एकदा एकत्र मिळून वेचू...
पण तेव्हा सर्व काही बदललेलं असेल ...
कोणीतरी बोलावतंय म्हणून भेट लवकर सुटेल ....
लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत...
आठवणीचा हाच झरा मग त्या दिशेने वाहणार नाहीं ....
आज सोबत आहोत वाट्टेल तस जागून घ्या ....
जीवन भर पुरातील अशा आठवणी जपून घ्या ......
माझ्या सर्व जिवलग मित्रांसाठी
.
No comments:
Post a Comment